Marathi Film update:मराठी चित्रपट श्रुष्ठिला चांगले दिवस आले आहेत गेल्या काही दिवसात अनेक मराठी चित्रपट येत आहेत आणि त्या सर्वांना चांगला प्रतिसाद हा मराठी अमराठी प्रेक्षकांचा मिळत आहे. बिगबोस सीझन पाच चा विजेता सूरज चव्हाण आता दिसणार आहे चित्रपटात ‘झापुक झुपूक’ आज पासून सर्व चित्रपट ग्रहात प्रदर्शित होत आहे.झापुक झुपुक हा सिनेमा सुरज चव्हाण याच्या आयुष्या वर आधारित आहे.
केदार शिंदेंनी दिलेला शब्ध पाळला सुरज चव्हाण च्या बिगबॉस निवड ते चित्रपटा पर्यन्त दिली मजबूत साथ 25 एप्रिल पासून चित्रपट सर्व सिनेमा ग्रहात.
बिगबॉस मराठीचा पाचवा सीझन सर्वात जास्त लोकप्रिय झाला होता या सीझन ची सर्वात मोठी खासियत म्हणजे सूरज चव्हाण याची निवड.केदार शिंदे हे या निवड प्रक्रिये मध्ये होते त्यांनी सूरज ची निवड केली होती बिगबोस मराठी सीझन पाच साठी.या सीझन मद्ये अनेक बडे कलाकार होते वर्षा उसगावकर ,अभिजीत सावंत ,निक्की तांबोळी ,अंकिता वलावाकर, वैभव चव्हाण, जान्हवी ,अरबाज पटेल ,मराठी कॉमेडी किंग पंढरीनाथ कांबळी असे दिग्गज कलाकार सोबत सूरज.

बिगबॉस मराठी चा पाचवा सीझन खास होता त्याला अजून एक कारण होते ते म्हणजे या रियलिटी शो चा होस्ट मराठी हिंदी चित्रपट अभिनते दिग्दर्शक रितेश देशमुख हा सीझन संपूर्ण महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात लोकप्रिय झाला होता या शो मध्ये सूरज हा एक गरीब घरातील मुलगा एकदम साधा सर्वांना पाहायला मिळाला महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला खूप प्रेम दिले त्या प्रेमाच्या आशेवरच त्याने अनेक दिग्गज कलाकारांना मात देत बिगबोस च्या अंतिम फेरी पर्यन्त मजल मारली होती.त्या नंतर तो या पाचव्या सीझन चा तो विजेता ठरला. झी चे बिगबॉस मराठीचे क्रिएटिव हेड केदार शिंदे यांनी त्या वेळी सूरज बरोबर आपण एक चित्रपट करणार आहोत याची घोषणा केली होती आणि आज ती पूर्ण केली.

“झापुक झुपुक” मध्ये कोण कोण दिसणार सूरज सोबत काम करताना
25 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात सूरज चव्हाण याच चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आनेक मराठी फिल्म जगतातील दिग्गज अभिनेत व अभिनेत्री या चित्रपटात पाहाला मिळणार आहे .सूरज हीरो च्या रोल मध्ये दिसनार तर जुई भागवत हिरोईन चा रोल करणार आहे.मिलिंद गवळी मुलीच्या बापाच्या भूमिकेत दिसणार आहे इंद्रनील कामत ,दीपली पानसरे,पुष्कराज चिरपुटकर असे अनेक चहरे या सिनेमात आपल्याला पाहाला मिळणार आहे.
का पाहायचा हा सिनेमा काय आहे कथा कोण आहे निर्माते आणि दिग्दर्शक
जिओ स्टुडियो च्या बैनर खाली बनलेला हा चित्रपट एक सामान्य कुटुंबातील एका मुलाची कथा आहे,आई बापाचे छत्र हरवल्या नंतर त्याच्या आयुष्यात अनेक घटना घडतात एक रील स्टार ते सिनेमा पर्यंतचा प्रवास या मध्ये दाखवला गेला आहे यातच हरवलेले प्रेम त्या मधून मिळालेली एक नवीन संधि आणि त्या संधीच केलेलं सोन याचा संपूर्ण प्रवास या सिनेमात दाखवण्यात येणार आहे हे एकंदरीत चित्रपटाचा टीजर पाहून नक्कीच लक्षात येत आहे. बाई पन भारी देवा ,महाराष्ट्र शाहीर असे दरजेदार चित्रपट बनवनारे
आता तयार रहा एक धमाल गोष्ट पहाण्यासाठी सोबत मनसोक्त संगीताचा आनंद लुटण्यासाठी मराठी वाजलाच पाहिजे फेम Kretex चे धमाल गाणे
या चित्रपटाचे पहिला पोस्टर रिलीज झाला तेव्हा अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास भेट दिली या चित्रपटाचे पहिले गाणे जे रिलीज झाले त्याने आख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. आता मराठी वाजलच पाहिजे आणि ते जगभर वाजवणार्या डीजे क्रेटेक्स ने या चित्रपतील गाण्याला संगीत दिले आहे तामडी चामडी च्या यशा मुळे मिळेलेली संधीचे सोने त्याने केलेले दिसत आहे आता सद्य अनेक इवेंट मध्ये हे गाणे वाजताना दिसत आहे.
भरत जाधव सिद्धार्ध जाधव पुन्हा एकदा एकत्र लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला “आता थांबायच नाय”
आज तिकीट बुक करा आणि आपल्या सर्वसाधारण हीरोला चित्रपट ग्रहात नक्की पहा
सूरज च्या या सिनेमाची सर्व जन आतुरतेने वाट पाहत होते आणि केदार शिंदे या चित्रपटाचे निर्माते आणि त्याच्या पत्नी सुद्धा या चित्रपतच्या निर्मार्त्या आहेत 25 एप्रिल ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे एक सरसामनी मुलाचे झीरो तो हीरो पर्यंतचा प्रवास आपण नक्की सिनेमा घरात जाऊन पाहावा आणि या चित्रपटाचा यातील गाण्याचा आणद लुटवा
चित्रपटाचे ऑनलाइन बूकिंग करण्यासाठी खाली काही माहीत दिली आहे नक्की पहा शिवाय मराठी चित्रपचे नवनवीन अपडेट माहिती साथी आमच्या सोबत रहा www.funmediamarathi.com
ऑनलाईन बुकिंग साठी