Aata Thambaych Nay Marathi Film : मराठी चित्रपट श्रुष्टि साठी आता तरी खूप चांगले दिवस आले आहेत.नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि ते पसंतीस ही पडत आहे.मराठी कलाकारांना अनेक ठिकाणी काम करायची संधी मिळत आहे .आता प्रेक्षकांच्या भेटीला नवीन मराठी चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे “आता थांबायचं नाय“. एका सत्य घटनेवर आधारित सिनेमा झी सिनेमा सोबत येत आहे.सिनेमात दिसणार आशुतोष गोवारीकर अभिनय करताना सोबत भरत जाधव ,सिद्धार्ध जाधव चला जाणून घेऊ चित्रपटाची विस्तृत माहीती आमच्या बरोबर
कॉमेडी किंग सुपर स्टार भरत जाधव दिसनार पुन्हा एकदा मराठी चित्रपटात
मराठी चित्रपट जगातील एक कॉमेडी किंग म्हणून आपण ज्याना ओळखातों त्या पैकी एक म्हणजे भरत जाधव सही रे सही नाटक ते श्रीमंत दामोदर पंत अशी यशस्वी नाटक ते यशस्वी चितपट “अग बाई आरेच्या: ,हिन्दी वास्तव , “जत्रा” अ से अनेक चित्रपट ज्या मुळ मराठी चित्रपट श्रुष्टि ला सुगीचे दिवस आले होते. आता २०२५ साली भरत जाधवचा नवीन चित्रपट येत आहे ज़्याच नाव आहे “आता थांबायचं नाय” एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आसनर आहे या चित्रपटात आपनला दिसनर आहेत सिद्धार्ध जाधव मराठी चित्रपटा चा बहुरंगी चेहरा म्हणून आपण सिद्धार्थ जाधव ला पाहतो त्याचे प्रत्येक सिनेमे हे एक वेगळी कथा घेऊन आलेले आसतात रोहित शेट्टीचा चाहता कलाकार
एका सामान्य माणसाच्या संघर्षाची, धाडसाची आणि परिवर्तनाची गोष्ट
आता थांबायचं नाय चित्रपट हा खरा एक सामान्य माणसाच्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे त्याच्या संघर्षाची आणि धाडसाची आणि त्यातून प्रेरणा घेऊन परिवर्तन घडवून आणणाऱ्या सामान्य लोकांची कहाणी आहे .
चित्रपटाची कथा एकंदरीत त्याचा ट्रेलर पाहून लक्ष्यात येते सरकारी कर्मचारी जे साफसफाई काम करत असतात त्याच्या संघर्षाची कहाणी आहे.ही एक खरी गोष्ट आहे असे नमूद केले आहे.ज्या कमी शिकलेल्या कर्मचाऱ्यांना शिवण्याच आव्हान एक अधिकारी आणि सोबत एक शिक्षक कसे घेतात त्या मध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.समाजातील लोकांची बोलणी खावी लागतात घरातील लोकाची सुद्धा बोलणी ऐकावी लागतात पण या मुळे ते खचून न जाता या सर्वांना सामोरे जातात आणि आपली शिक्षणाची उरलेली पायरी पार करता अशी एकदर कथा असावी असे कळते.
चला पाहू एक झलक
प्रत्यक्षात या चित्रपटाची कथा पाहताना खुप मजा येणार आहे हे मात्र नक्की.
सिद्धार्थ जाधव सोबत दिसणार आशुतोष गोवारीकर अभिनय करताना बऱ्याच काळा नंतर दिसणार
हा चित्रपट का पाहावा याचं आजुन एक मुख्यकारण म्हणजे आपण आज पर्यंत आशुतोष गोवारीकर यांना मराठी ,हिंदी मध्ये लगान सारख्या चित्रपटाचे निर्मिती करताना पाहिले आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपट दोन्ही इंडस्ट्री ला दिले आहे आता ते या चित्रपटाच अभिनय करणार आहेत. बऱ्याच वर्षांनी आपण त्यांना चित्रपटात काम करताना पाहणार आहोत आणि सोबत सुप्रसिद्ध अभिनेता आहेच कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव
सनी देओल चा जाट Jaat सिनेमा हळू हळू बाजी मारत आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 करोड पार
आता थांबायचं नाय चित्रपट 1 मे महाराष्ट्र दिनी सर्व चित्रपट गृहात दिसणार सपूर्ण कुटुंबा सोबत पाहण्या सारखा
आता थांबायचं नाय चित्रपट चे नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला प्रमोशन कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमात हा चित्रपट येत्या 1 मे ला सर्व सिनेमा गृहात दिसण्यात येणार आहे आपण सुद्धा हा चित्रपट नक्की चित्रपट गृहात जाऊनच पहा असे आव्हान करण्यात आले होते.खूप दिवसांनी संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल आसा चित्रपट आला आहे नक्की तुम्ही पण तुमच्या मित्र मैत्रीण कुटुंब सहकारी यांच्या सोबत पाहायला जा.




चित्रपटात कोण कोण दिसणार कोण राहणार या धमाल मस्ती आणि गमतीदार चित्रपटाचा भाग
आता थांबायचं नाय या चित्रपटात आपणाला दिसणार आहेत अनेक दिग्गज कलाकार मराठी हिन्दी तेलगू आशा आनेक भाषा मध्ये काम केलेली हरहुन्नरी कलाकार रोहिणी हट्टंगडी आपल्याला या सिनेमात दिसणार आहे.सोबात असणार आहे श्रीकांत यादव ,ओम भूतकार ,प्रवीण कुमार डाळिंबकर ,पर्ण पेठे ,प्राजक्ता हनमघर,किरण खोजे असे सर्व कलाकार एका सिनेमात आपल्याला पाहाला येणार आहे.
चला जाणून घेऊयात या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शन आणि संगीत विषयी खास बात
झी स्टुडिओज अंतर्गत चोक अँड चीज फिल्म सोबत फिल्म जाइज या तीन कंपनी च्या बॅनर अंतर्गत हा सिनेमा बनला आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ तसेच लेखक पण तेच सोबत ओंकार गोखले व अरविंद जगताप आहेत प्रोड्यूसर उमेश कुमार बंसल ,भावेश जाणवलेकर संगीत मनोज यादव तर या चित्रपटात अजय गोगावले आनंदी जोशी, आणि अवधूत गुप्ते यांनी गाणी गायली आहेत .
या चित्रपट बाबत नवीन अपडेट माहिती साठी आमच्या सोबत राहा www.funmediamarathi.com
चित्रपटाचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी www.bookmyshow.com वर नक्की जा आणि हा चित्रपट फक्त चित्रपट ग्रहातच पहा
[…] मराठी फिल्म आता थांबायच नाय फिल्म को म… […]