Lalbagcha Raj

मुंबई : गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात प्रिय सणांपैकी एक आहे, जो संपूर्ण देशात उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. 2024 मध्ये, हा सण नव्या जोमाने प्रत्येक वर्षी साजरा केला जातो कारण लोक भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी नवकल्पनांचा वापर करतात आणि पर्यावरणपूरक प्रथांचा स्वीकार करतात. तर चला आपण कसा साजरा करू शकतो आणि कसा साजरा करायला हवा आहे आपला गणेश उत्सव, आपण गणेश चतुर्थीचा इतिहास, महत्त्व आणि आधुनिक नवकल्पनांचा आढावा घेणार आहोत, जे या सणाला अधिक टिकाऊ आणि उत्साही बनवत आहेत.

काय आहे गणेश चतुर्थीचे महत्त्व का आपण साजरी करतो

आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाची पूजा करूनच करत असतो या मागे बरीच करणे आहेत आपण जाणून घेऊयात थोडक्यात बाप्पा ची कथा काय सांगते

प्रभु गणेश माता पार्वती व भगवान शंकर यांचे पुत्र आहेत.ज्या वेळी माता पार्वतीने बाळ काही जबाबदारी दिली असता त्यांनी निर्विकार पने पर पडली पण त्यांना आपल्या पिता प्रभु शंकर यांच्या क्रोधाला सामोरे जावे लागले त्यांचेच परिणाम म्हणून भगवान शंकर यांनी बाळ गणेश यांचे शीर छाटले गेले माता पार्वतीचा हे पाहून राग अनावर झाला वत्याचे परिणाम संपूर्ण जीव सृष्ठील लां भोगावे लागतील या कारणास्तव सर्व देवांनी शंकर भगवान यांच्या कडे धाव घेतली व बाळ गणेश यांना पुनः जिवंत करावे असे सांगितले आसता त्यांना आपण कोणत्याही दुसऱ्या जीवित तचे शीर लावू सांगितले असता हत्ती चे मुखं मिळाले हे बाळ गणेश यांना लावले असता बाळ गणेश पुनः जीवित झाले .या सर्व प्रकरणात सर्व देवांनी त्यांना आशीर्वाद दिला. व सांगितले पृथ्वी लोकात गणेशाची पूजा प्रत्येक शुभ कार्य प्रसंगी केली जाईल असे वरदान दिले.

गणपती बाप्पा ची प्रथम स्थापना कोणी व का केली

लोकमान्य टिळांनी पहिली गणपती ची स्थापना गिरगाव येथे केली.आपले लोक एकत्र यावे या साठी या उस्तव ची सुरुवात केली होती .आज ही गिरगाव क्या ज्याठिकाणी लोकमान्य टिळकांनी गणपती बसवला होता तो आज ही बसला जातो दर वर्षी

मुंबई तील मोठें गणपती मंडळ

लालाबाग चां राजा: मुंबई च्या लालबाग परिसरात बसणार हा बाप्पा अनेक वर्षा पासून लालबाग क्या मार्केट मद्ये बसत आहे.नवसाला पावणारा गणपती म्हणून राजाची प्रसिध्दी आहे .या बाप्पा क्या दर्शनाला अनेक मोठें लोक येत असतात त्या मद्ये राजकारणी, कलाकार, खेळाडू,मोठें व्यावसायिक लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुकेश अंबानी व परीवार प्रत्येक वर्षी येतात तसेच अमित शहा तसेच उध्दव ठाकरे ,राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन आपल्या परिवार समवेत येतात सचिन तेंडुलकर असे अनेक महान व्यक्ती या राजाच्या दर्शनाला आपली हजेरी लावत असतात

गणेश गल्लीचा राजा :मुंबई चां महाराज म्हणून गणेश गल्लीच्या राजाला ओळखले जाते.ये मंडळ चे विशेषण हे आहे की ते प्रत्येक वर्षी नवीन देखावे बनवत आसतात .या बाप्पा ला सुद्धा पाहायला खुप गर्दी होत असते इथेही अनेक कलाकार आपली हजेरी लावतात

चिंचपोकळी चां चिंतामणी: लालबाग चिंचपोकळी येथे बसणारा या बाप्पाच वैशिष्ट म्हणजे बाप्पा च आगमन सोहळा या बाप्पा च आगमन सोहळा हा अद्भुत असतो हजारोच्या संख्येने लोक इथे येत असतात

मुख्य मुम्बई खेतवाडी चे गणपती

मुंबई मध्ये जर देखावे आणि उंच उंच गणेश मूर्ती पहायच्या असतील तर एकमेव जागा म्हणजे मुंबईतील खेतवाडी हा परिसर आहे या काळात येथिल लोकं २४ तास जागे असतात खेतवाडी मध्ये एकूण १२ गल्ली आहेत त्या प्रत्येक गल्ली मध्ये एक गणपती मंडळ व गणपती बसवला जातो .प्रत्येक मंडळाचा वेगळा वेगळा देखावा असतो आणि ते पाहण्यासाठी दुरून लोक येत असतात

मुंबई आणि पुणे येथे विशेष देखावे असतात ,आणि ये पाहायला लोक येत असतात मोठ्या मुर्ती सजावट ,चलचित्र या साथी तर मुंबईतील खेतवाडी परिसर गिरगाव यांना खूप महत्व आहे

काय आहे आधुनिक नवकल्पना आपण काही कसे करू शकतो पर्यावरण

सतत टिकणाऱ्या मूर्ती निवडा:माती किंवा जैवविघटनशील ,सद्या अनेक लोक हे कागदाच्या लागद्याच्या मुर्ती चा वापर करत आहेत तसेच अनेक साहित्यांपासून बनवलेल्या मूर्तींची निवड करत आहेत .

प्लास्टिकचा वापर कमी करा: सजावटीमध्ये प्लास्टिकच्या वापर टाळा आणि त्याऐवजी नैसर्गिक किंवा पुनर्वापरयोग्य साहित्यांचा वापर करा.सजावट साठि कागद चा वापर करावा

ग्रीन विसर्जन: सद्य मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव बनवले जातात हे नसेल तर विशेष टाक्या वापरणाऱ्या समुदाय विसर्जन कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.

कचरा कमी करा:भजने आणि उत्सवाच्या वेळी पुनर्वापरयोग्य प्लेट्स, कप, प्लॅस्टिक बोटल आणि भांड्यांचा वापर करून कचऱ्याची मात्रा कमी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed