भारतीय चित्रपटसृष्टी जगातील एक सर्वात मोठी आहे आणि विविधतेने भरलेली सृष्टी आहे, आणि तिचे श्रेय एका दूरदर्शी व्यक्तीला जाते ज्यांचे नाव “दादासाहेब फाळके” आहे. “भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक” म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी आपल्या पायाभूत कार्याने आणि अथक प्रयत्न ने एक संपन्न आणि प्रभावशाली चित्रपट सृष्टी सुरुवात केली आणि याची पायाभरणी केली एका मुक अभिनयाने सुरू झाली .
दादा साहेबांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांची चित्रपट सृष्टी तिल प्रेरणा
फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबक येथे झाला , महाराष्ट्र च्या भूमीत जन्मलेले धुंडिराज गोविंद फाळके हे त्यांके पूर्ण नाव आहे , जे नंतर त्यांच्या चित्रपटसृष्टी अतुलनीय कामगिरी मुळे त्यांना दादासाहेब फाळके म्हणून ओळखले जाऊ लागले , ते एक संस्कृत विद्वानाचे पुत्र होते. लहानपाना पासून त्यांना कला आणि संस्कृतीची आवड होती, आपल्या आवडीच्या गोष्टी पुढे करत आसल्या मुळे त्यांचे भवितव्य घडले. फाळके यांच्या गोष्टी सांगण्याची आवड आणि दृश्य कलांची आवड त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यास प्रवृत्त केली, जिथे त्यांनी चित्रकला आणि फोटोग्राफीची कौशल्ये आत्मसात केली.
चित्रपट सृष्टीत त्यांची प्रवास एका विशेष प्रसंगाने सुरू झाला. १९१० मध्ये “द लाइफ ऑफ क्राइस्ट” नावाचा मूक चित्रपट पाहताना, फाळके यांना माध्यमाची कथन करण्याची शक्ती जाणवली. या अनुभवाने त्यांना भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांवर आधारित चित्रपट तयार करण्याची प्रेरणा दिली.सतत 10 वर्ष प्रयत्न करून त्यांनी भारतीय पहिलं मुक चित्रपट बनवायचे ठरवले
भारतीय चित्रपटसृष्टी ची सुरुवात
दादासाहेब यांनी जे जे आर्ट मधून उतीर्ण झाल्यावर छपाई व छायाचित्रकार म्हणून अनेक व्यवसाय केले काही कौटुंबिक अडचणी आल्या काही आर्थिक व काही भोगोलिक या सर्व अडचणी वर मात करत असताना “द लाइफ ऑफ क्राइस्ट” या मुक चित्रपटाने त्यांचे आयुष्य बदलले .कलेची कमालीची आवड आसणारे दादा साहेब यांनी चित्रपट बनवण्या बाबत प्रशिक्षण घेत 1993 ला पहिला भारतीय मुक चित्रपट बनवला ज्याचे नाव होते राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३) साली हा सर्व भारतात पाहण्यात आला ,अधक प्रयत्न ,परिश्रम आर्थिक अडचणी अशा सर्व बाबीवर मात करत एक यशश्वि मुक चित्रपट बनवला या नंतर दादा साहेब यांनी अनेक चित्रपट बनवले आणि भारता मध्ये एक नवीन रोजगाराची संधी मिळाली.
“राजा हरिश्चंद्र” च्या निर्मितीमध्ये अनेक आव्हाने होती. फाळके यांनी कलाकारांना प्रशिक्षित केले, ज्यांच्याकडे पूर्वानुभव नव्हता. त्यांनी तांत्रिक बाबींचे व्यवस्थापनही केले, कॅमेरा कामापासून विशेष प्रभावांपर्यंत. चित्रपटाचा प्रदर्शन यशस्वी झाला, आणि फाळके हे घराघरात ओळखले जाऊ लागले, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळख मिळवली. त्यांनी पौराणिक कथेवर आधारित अनेक चित्रपट बनवले त्यातील काही चित्रपट खलील प्रमाणे आहेत . श्री कृष्ण जन्म साठि सर्वात ज्यास्त लोकांची गर्दी पहायला मिळाली
- राजा हरिश्चंद्र – १९१३
- मोहिनी भस्मासूर – १९१३
- सावित्री सत्यवान – १९१४
- श्रीकृष्णजन्म – १९१८
- कालिया मर्दन – १९१९
- सेतुबंधन – १९३२
- गंगावतरण – १९३७
भारतीय चित्रपटसृष्टीतीन एक अतुलनीय पुरस्कार “दादासाहेब फाळके पुरस्कार “
दादा साहेब फाळके यांना भारतीय चित्रपट चित्रपटसृष्टी चे जनक मानले जाते त्या मुले त्यांच्या नावाने चित्रपटसृष्टी मध्ये अतुलनीय कामगिरी करणार्यास “दादासाहेब फाळके पुरस्कार ” हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची सुरुवात 1979 मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला खाली काही नवे आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे . आज ही हा पुरस्कार देण्यात येतो या साथी उत्कृष्ट अभिनेता निरमात ,संगीतकार , ड्रेस डीजाइनार आशा सर्व नामकीत क्षेत्रातून एकाची निवड करून हा पुरस्कार दिला जातो
- देविकाराणी – 1969
- पृथ्वीराज कपूर -1971
- सुलोचना -1973
- सोहराब मोदी 1979
- रूबी मेयेर्स
- दिलीप कुमार 1994
- आशिक कुमार 1988
- देवा आनंद 2002
- प्राण – 2012
- शशि कपूर – 2014
- मनोज कुमार 2015
- अमिताभ बच्चन 2018
दादा साहेब यांचे कौटुंबिक जीवन
दादासाहेब यांच्या पत्नी चे नाव सरस्वतीबाई होते त्या दादा साहेब यांना प्रत्येक कामा मध्ये मदत करत असत ,दादा साहेब यांच्या संघर्षाच्या समई त्या खंबीर पाने त्यांच्या मागे उभे राहिल्या . पहिल्या चित्रपटाची भूमिका त्यांनी करावी असे थर्वण्यात आले होते मग प्रश्न होता बाकी कामे कोण करणार या मुद्द्या वरुण त्यांनी ही भूमिका नाकारली , दादा साहेब आणि सरस्वती बाई यांना तीन मुले होती मंदाकिनी आठवले ,भालचंद्र फालके आणि वृंदा पुसाळकर दादा साहेब यांची 1912–1944 ही त्यांची भारतीय चित्रपटाची कारकीर्द राहिली आहे 42 वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टी साथी अथक प्रयत्न केले व आज आपण जी काही चित्रपट पाहतो आहे त्या साथी त्यांचे योगदान अमूल्य आहे