अनेक वर्षांनी मराठी चित्रपटाला पाहायला मिळाला “हाऊसफुल” चा बोर्ड दिलीप प्रभावळकरानी८१ व्या वर्षी दिला एक दमदार सिनेमा ‘दशावतार’
मुंबई : आज मराठी सिनेमा हा एक वेगळ्या स्तरावर पोचला आहे. फक्त मराठी चित्रपटच नव्हे तर मराठी नाटक आणि मराठी संगीत यांनाही उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे.देवभाभळी सारखी नाटकं असोत किंवा…
