प्रिया मराठे वयाच्या केवळ ३८ वर्षी घेतला अखेरचा श्वास मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री एक उत्कृष्ट अभिनेत्री आता काळाच्या गजाआड
मुंबई :मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीची एक अत्यंत गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज निधन झाले आहे.प्रिय ही केवळ वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी, कर्करोगाशी दीर्घकालीन झुंज देत…
