दादा कोंडके: मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा राजा आणि ‘ऑल-इन-वन’ कलाकार
मराठी कलाकार : मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा विनोद, ग्रामीण बोलीभाषा आणि प्रचंड लोकप्रियता यांचा विषय निघतो, तेव्हा पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे दादा कोंडके. एकाच वेळी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता…