बिग बॉस मराठी अपडेट : मराठी बिगबोस मराठी शो आतापर्यंत च्या सर्व पर्वा ताला लोकप्रिय रियालिटी शो बनला आहे.मग ते सहभागी बिगबोस च्या सदस्य आसो किवा रितेश देशमुख यांची होस्टिंग असों.आता पन्नास दिवस उलटून गेले आहेत या दरम्यान अनेक सदस्यांना घर सोडावे लागले आता या आठवड्यात आहे एलिमिनेशन म्हणजे एक सदस्य बाहेर जाण्याचे किवा काढण्याची प्रक्रिया
कोण कोण आहेत सदस्य या आठवड्याच्या एलिमिनेशन साठी ?
या आठवड्यात बिग बॉस ने काही टास्क दिले होते त्या प्रमाणे जी टिम टास्क यशस्वी पूर्ण करेल ती या गेम मध्ये टिकून राहील आणि त्यांचे eliminations होणार नाही पण अरबाज,निक्की, जानवी आणि वर्षाताई व सुरज यांची टीम पराभूत झाल्या मुळे ते या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेस तयार राहतील
अभिजित आणि धनंजय पवार यांचा हुशारी आणि चपळाई मुळे ते या गेम चे विजेते ठरले होते
बिग बॉस मराठी मागील सीजन पैकी हा शो का आहे हीट TRP रेकॉर्ड ब्रेक करत आहे
या सीजन मधील जे सहभागी सदस्य आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातून आले आहेत वर्षा ताई (अभिनेत्री) ,सूरज(रिळ स्टार), अभिजित (गायक पहिला इंडीयन आयडॉल विजेता),अंकिता(रिल तसेच प्रभावी वक्ता) ,संग्राम (बॉडी बिल्डर विजेता युनिवर्स), निक्की (अभिनेत्री ),अरबाज( मॉडेल), पंढरीनाथ (अभिनेता), धनंजय (व्यावसायिक) आणि यांच्या बरोबरच जे या वेळचा सीजन होस्ट करत आहेत ते रितेश देशमुख (हिंदी मराठी चित्रपट अभिनेता व दिवंगत मुख्यमंत्री महाराष्ट्र विलासराव देशमुख यांचे चिरंजीव
मागिल आठवड्यात आर्या जाधव आणि वैभव झाले बिग बॉस क्या घरा बाहेर
बिगबॉस मराठी ने दिलेल्या टास्क दरम्यान आर्या आणि निक्की तांबोळी यांच्यात मोठा वाद झाला .त्या भाडणामध्ये आर्या नी निक्कीच्या कानाखाली वाजवली या कारणास्तव बिगबॉस ने आर्या ला बिग बॉस च्या जेल मध्ये ठेवण्यात आले त्या नंतर वीकेंड च्या वाऱ मध्ये रितेश देशमुख यांनी तिला घराबाहेर जाण्यास सांगितले तेही कोणालाही न भेटता..या मुळे अनेकांनी प्रश्न निर्माण केले दरम्यान आर्या यांचं जंगी स्वागत अमरावती मध्ये करण्यात आले आर्या ला काढल्या मुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले पण नियमांच उल्लंघन केले या मुळे तिला घराबाहेर काढण्यात आले आसे सांगण्यात आले.बिग बॉस च्या घराबाहेर येताच सोशल मीडिया वर पोस्ट टाकला सुरुवात केली आर्य एक लेखक आहे तिने आपल्यावर झालेल्या अन्याया बद्दल काही रॅप पण लिहाला जो प्रेक्षकांना खूप आवडला.
वैभव सुद्धा या आठवड्यात बिगबॉस मराठी 5 च्या घराबाहेर गेला कमी वोटिंग मुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. वैभव जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यांनी अनेक मुलाखती दिल्या त्याने सांगितल्या प्रमाणे की माझा पहिला ग्रुप चुकला,ज्या ठिकाणी मी अरबाज याला मदत केली तीच मदत त्याने म्हणजे अरबाज ने माझ्या बाबतीत नाही केली नक्की बद्धल त्याने बोलणंच टाळलं, या सर्वाला तो स्वतः जबाबदार आहे हे कबुल करतो व प्रेक्षक वर्गाची माफी त्यानें मागितली आहे.वैभव ने बाहेर येऊन सूरज चव्हाण ला सपोर्ट केला आहे तसेच मी सुद्धा त्याच्या साधे पणाचा फॅन आहे असे तो सांगतो व या वेळी एलेमिनेशन पासून आपण सूरजला वाचवूया या साठी त्याने प्रेक्षकांना विनंती केली की त्याला vote करा.
या आठवड्यात आहे कॅप्टनसी साठी लढत कोण होणार पुढचा बिग बॉस च्या घरातील कर्णधार (Captain)
या सीझन च्या 52 व्या दिवशी बिग बॉस ने कप्तान शिप साठी लढत ठेवली होती त्या प्रमाणे दोन टिम मध्ये होणारा हा गेम आहे . विनर टिम मधून नाव घेऊन समोरच्या टिम ने कॅप्टन सी टास्क मधून बाहेर काढायच आहे. पहिल्या फेरी मध्ये ,अरबाज आणि नीकी च्या टिम ने अंकिता आणि पंढरीनाथ कांबळे यांची नावे प्रथम आली आहेत आज 53 व्या दिवशी कोण कोण या खेळमध्ये हरणार आहे हे आजच्या 53 दिवशीच्या भागात पाहायला मिळणार आहे
अरबाज आणि निक्की मध्ये पुन्हा एकदा झाले भांडण चालू
बिग बॉस ने दिलेल्या टास्क दरम्यान अरबाज ने काही गेम प्लान केला होता काही सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी पण निक्की ने त्याच्या उलट गोष्टी केल्या मी विसरली असे सरल बोलून गेली ,अरबाज यला संग्राम आणि अभिजीत यांना कप्तान शिप पासून बाहेर काढायचे होते पण नक्की ला अभिजीत ला बहुतेक वाचवायचे होते. त्या मुळे आरबाज प्रचंड चिढला आहे असे एकदरीत प्रमो पाहिल्यावर समजत आहे आज च्या भगत नक्की कलेल काय झाले आहे .
आता तुम्ही पाहू शकता बिग बॉस मराठी सीजन 5 जिओ सिनेमा वर