बिग बॉस मराठी सीजन 5 अपडेट: या वेळी चा सीजन खूपच खास होता या वेळी होता या मागील सर्व सीजन छा रेकॉर्ड ब्रेक टीआरपी.या वेळी होते महाराष्ट्रच्या मातीतील तळागाळातील गावखेद्यातील सदस्य,आणि सर्वात महत्वाचे होते ते या वेळी या शो साठी मिळालेले होस्ट अभिनेता रितेश देशमुख
या वेळीच बिग बॉस मराठी चां सीजन सर्वात ज्यास्त पाहण्यात, बोलण्यात आणि एकण्यात आलेला रियालिटी शो ठरला आहे कारण होते एकावर एक वरचड असे केदार शिंदे यांनी आणि इंडोमोल प्रोडक्शन ने निवडले ले सदस्य ज्या मध्ये होते महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक अभिजित सावंत, पंढरीनाथ कांबळे कॉमेडी नाटक व चित्रपट अभिनेता ,निक्की तांबोळी अभिनेत्री ,जानवी किल्लेकर सीरियल अभिनेत्री ,अरबाज पटेल मॉडेल,वैभव चव्हाण अभिनेता,आर्या मराठी आणि हिंदी रपर सिंगर,सूरज महाराष्ट्र क्या गाव खेड्यातील एक टिक टॉक आणि Instagram स्टार, अंकिता वाळवकर व्यावसायिक आणि मोटिवेटर, धनंजय पोवार व्यावसायिक आणि रीळ स्टार, छोटा पुढारी,असे अनेक सदस्य जे ज्या या सीजन चां भाग राहिले आहेत
सूरज हा बारामती मधील एक छोट्याशा गावात अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे .एक साधा सरळ आणि भोळा मुलगा म्हणून लोकांनी त्याच्यावर खुप प्रेम केलं आहे .त्याचा आज पर्यंत चां प्रवास हा खुप खडतर आहे. सूरज याचे आई वडील दोघेही या जगात नाहीत याची खंत त्याला नेहमीच त्याच्या बोलण्यातून आख्या महाराष्ट्राला जाणवली.
वडील कॅन्सर सारख्या आजाराने मरण पावले तर त्याची आई वडिलांच्या विरहाने वेडी झाली आणि गावात व गावातील जंगलात फिरू लागली व थोड्याच दिवसात ती सुद्धा मरण पावली सूरज सोबत त्याला दोन बहिणी आणी आत्या आहे ज्यांनी त्याचा सांभाळ केला आहे त्या त्याच्या बहिणीचे सुद्धा लग्न झाले आहे तो आता एकटाच राहत आहे त्याच्या घरी भारतात जेव्हा टिक टॉक आले तेव्हा त्याने छोटे व्हिडिओ बनवुन टाकू लागला तिथूनच त्याला प्रेरणा मिळाली ती बिग बोस क्या घराबर्यंत पोचली
बिग्बोस मधील सूरज याच्या निवडी बद्धल सांगताना एंडोमोल आणि केदार शिंदे काय बोलले ?
सूरज चव्हाण च नाव जेव्हा घेण्यात आहे बिग बॉस क्या घरात तेव्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का मिळाला होता केदार शिंदे यांनी त्याला जेव्हा या शो बद्धल सांगितले तेव्हा त्याला काहीच समजले नाही त्यांनी आपल्या बहिणींना विचारून सांगतो असे सांगितले.घरातील प्रत्येक व्यक्तीने त्याला खुप सांभाळले आहे विशेषतः पंढरीनाथ,अभिजित ,अंकिता यांनी त्याला किमान प्रत्येकानी त्याला वेळोवेळी टास्क मध्ये किंवा बाकी सर्व गोष्टी मद्ये मदत केली होती त्या मुळे त्याचा बिग बोस क्या या घरातील प्रवास सुखकर झाला तो डायरेक्ट फायनल पर्यंत पोहचाल
बिग बॉस मराठी 5 मधील सूरज याचा खेळ कसा राहिला
एक साधा भोळा पण स्वाभिमानी अशी ओळख या बिग बॉस च्या मुळे त्याला मिळाली, या बिग बॉस च्या घरातील जारी काही टास्क गेम त्याला कळले नाही तरी तो जिद्दीने खेळला,त्याचे डाईलोग आता संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले आहेत. या बिग बॉस च्या घरातील सूरज चव्हाण का एकमेव कमी शिकलेला व गरीब मुलगा होता.
अभिजीत सावंत ठरला उपविजेता मराठी बिगबोस सीझन 5 चा ?
या बिग बॉस च्या शो मुळे अभिजीत सावंत 20 वर्षा नातर एका रियलिटी शो मध्ये भाग घेणार होता आणि त्याला पाहण्याची संपूर्ण प्रेक्षक वर्गाला आतुरता होती पहिलं इंडियन आयडल म्हणून अभिजीत याला संपूर्ण भारत ओळखत होता आणि आहे .आता ही मिळालेली संधीचे सोने करायच असेच ठरवून अभिजीत खेळत होता अतिशय शिस्त प्रिय प्रामाणिक खेळ अभिजीत ने या घरात खेळला आहे शिवाय या मुळे तो शेवटच्या टप्प्या पर्यन्त पोचला बिग बॉस मुळे त्याला एक नाव ओळख मिळाली Jantalman man
जानवी किल्लेकर ने आधीच गेम सोडला आणि 9 लाख रुपये घेऊन अजून एक टास्क जिंकला
जानवी किल्लेकर ला आता टास्क ची रानी समजतात जानवी ने बिग बॉस च्या घरात अनेक टास्क खेळले ती खूप पवार फुल्ल आहे तिला गेम समजला होता सुरुवातील जारी तिने खूप मोठ्या चुका केल्या तरी त्या नंतर त्यात तिने बादल केला जेव्हा लास्ट 6 लोक राहिले होते तेव्हा एक टास्क होता की जो कोणी या गेम मधून माघार घेईन त्याला पहिले 7 लाख देण्यात येईल त्या नातर ती रक्कम वाध्व्ण्यात आली 9 लाख करण्यात आली ती रक्कम घेऊ शकता किवा गेम पुढे खेळू शकता आसा होता पण पुढे होते नॉमिनेशन ज्यात तिचेच नाव होते नाव जाहीर होण्या आधीच जानवी 9 लाख घेऊन घराबाहेर निघाली
या शो चे विडिओ पहाण्यासाठी आपण जिओ सिनेमा वर जाऊ शकता