“निबार” शशांक केतकरचा बहुचर्चित चित्रपट 13 जूनपासून; शिक्षक, शिक्षण आणि समाजावर आधारित एक सशक्त कथा
Marathi Film Nibaar update: मराठी सिनेमांनी आजवर विविध सामाजिक विषयांवर आधारित कथा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. २०२४-२०२५ या काळातही ही परंपरा चालू असून, एकाहून एक सरस चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकले.या यशस्वी…
