Big boss Marathi5 Update : बिग बॉस मराठी चा पाचवा सीझन खूपच ज्यास्त गाजला आहे किवा लोकांनी त्याला खूप सारा प्रतिसाध दिला आहे. आता बिग बॉस च सीझन शंभर दिवसा ऐवजी केवळ सत्तर दिवसा चालणार आहे.आत शो आला आहे शेवटच्या टप्प्या मध्ये आला आहे. हा एकच आठवडा राहिला आहे.घरच्या सदस्यां बरोबर व प्रेक्षकांचे मनोरंजन केले शिव ठाकरे नी सोबत नवीन चित्रपटाचे प्रमोशन सुद्धा केले टिम “फुलवंती” आणि “पाणी” नी
आत बिग बॉस मराठी चे दिवसा राहिले फक्त चार रवीवारी होणार ग्रँड फिनाले
बिग बॉस मराठी चे हे सीझन खूप गाजले आहे. तसेच आत्ता पर्यंत चे सर्व रेकॉर्ड या शो ने मोडल आहेत. सर्वात ज्यास्त मागील 4 सीझन पैकी टीआरपी देणारा हा शो ठरला आहे.हा शो गाव खेड्यात सुद्धा खूप आवडीन पहिलं जात आहे कारण या वेळी आहेत प्रत्येक क्षेत्रातिल दिग्गज आणि त्यात एक गावकडचा मुलगा म्हणून सूरज चव्हाण याला सर्वात ज्यास्त प्रेम मिळत आहे. सूरज बरोबर अभिजीत सावंत,वर्षा उसगावकर निक्की तांबोली यांना सर्वात ज्यास्त प्रेम मिळत आहे .
आता हा मराठी सीझन 5 व शंभर दिवसा ऐवजी सत्तर दिवसच चालणार आहे त्याची अनेक कारणे आहेत. आता बिग बॉस लवकरच हिंदी बिग बॉस सीझन 18 चालू होणार आहे ज्याचं सूत्रसंचल पुन्हा एकदा बॉलीवूड मेगा स्टार सलमान खान करणार आहे .या शो चे प्रॉडक्शन हाऊस एकच आहे त्यामुळे कदाचित हा मराठी चा सीझन 5 लवकर बंद करण्यात येत आहे.तसेच रितेश देशमुख जे या रियालिटि शो चे होस्ट होते ते सुद्धा आपल्या आगामी चित्रपटच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत
का मिळत आहे सूरज ला सर्वात ज्यास्त पसंती,या सीझन पाच च विजेता सूरज होणार का ?
सूरज चव्हाण एक खेडेगावतीन मुलगा आहे अत्यंत गरीब परिस्थिति मध्ये राहिलेला हा मुलगा केवळ 23 वर्षाचा आहे .त्याचे आई वडील दोघे ही मयत आहेत.आई वेड लागून तर बाप कॅन्सर सारख्या आजाराने मेला. सूरज ला बहिणी आहेत त्याचा सांभाळ त्याच्या आत्या ,मामी ,व बहीणींनी केला.टिकटोक च्या रील मुळे सूरज ज्यास्त फेमस झाला त्याला लोक ओळखू लागले. या प्रवासात बर्याच लोकांनी त्याला फसवले त्याला एक नामी संधी देऊन बिग बॉस ने खूप छान काम केले आहे तसेच सूरज हा बिग बॉस च्या घरातील एकमेव सदस्य आहे पुर्ण शो मध्ये शांतपणे खेळत आहे .घरतील प्रत्येक खेळ सूरज ने योग्य पद्धतीने केले आहेत त्यामुळे या वेळ चा सूरज हा विजेता होऊ शकतो आसे मानले जात आहे .
नक्की तांबोळी झाली पहिली फिनालिस्ट बिग बॉस च्या घरातील आता थेट पहिल्या पाच मध्ये
निक्की तांबोळी ही हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा होती त्यामुळे तिला घरातील खेळ वातावरण या सर्वा बाबत कल्पना होती . ती बिग बॉस हिंदी मध्ये सुद्धा पहिल्या तीन स्पर्धका मध्ये होती.निक्की ला गेम कसा खेळायचा ,प्लॅनिंग कसे करायाचे हे सर्व माहिती आहे .आता जेव्हा मागील आढवड्यात सूरज आणि निक्की हे दोन फायनल चे दावेदार होते त्या नतर एक गेम प्लान केला गेला त्या मध्ये निक्की ने सूरज ला मागे टाकले होते आणि तिकीट तो फायनल मध्ये आली होती.निक्की चे काही प्रसिद्ध वाक्य या सीझन मधील जे संपूर्ण महाराष्ट्रात ज्याचे रील बनले जात आहेत आणि गाणी बनली जात आहे ” बाई ” “बाई काय प्रकार” “पागल झालाय का”
शिव ठाकरेच्या एन्ट्री ने केली ढाल मस्ती आणि मनोरंजन सर्वांचे .
या सीझन चा शेवटचं आठवडा आसल्या मुळे अनेक कार्यक्रम बिग बॉस च्या घरात पाहाला मिळाले त्या पैकी एक म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे आणि हिंदी बिग बॉस चा टॉप सदस्य ,मुळात बिग बॉस मुळे शिव ठाकरे याला सर्वात ज्यास्त फेम मिळाला आहे .आता या सीझन च्या शेवटच्या आढवडयात घरातील सदस्या चे एव्ही AV विडिओ फिल्म बनवून प्रत्येकाची आत्ता पर्यंतची या बिग बॉस च्या घरातील फिल्म सादर केली ,ही फिल्म घरातील सदस्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली.शिव ठाकरे च्या या धमाकेदार प्रवेशा मुळे त्याचा चाहता वर्ग सुद्धा या सीझन कडे लक्ष देवून आहे शिव सुद्धा सीझन दोन चा विजेता होता एक सामान्य कुटुंबातील शिव आज एक मोठा सेलिब्रिटी बनला आहे .शेवटी या घरात त्याने सर्वांचे बिगबोस चे प्रेक्षकांचे आभार मानले.
आज येणार आहे क्रेटेक्स डीजे घरातील सदस्याच्या भेटीला आणि आज होणार आहे मिडल वीक एलिमिनेशन
मराठी वाजलच पाहिजे हे ब्रीद घेऊन एक तरुण साता समुद्रा पार मराठी गाणी डीजे वर वाजवत आहे आणि ते लोकांच्या पसंती पडत आहे. क्रेटेक्स या नावाने तो डीजे वाजवत आहे आणि तो आज येणार आहे मराठी बिग बॉस च्या घरात सर्वांना नाचायला लावायला तसेच आज होणार आहे एलिमेनेशन आज होणार आहे.
चित्रपटाचे प्रमोशन करण्यास फिल्म “पाणी” आणि “फुलवनती” ची टिम बिग बॉस च्या घरात
आजचा शो पहाण्यासाठी खाली दिलेली लिंक चेक करा