अभिजीत सावंत नाच

Bigboss Marathi 5 :बिग बॉस मराठी सीजन 5 हा रियालीटी शो ला या वेळी मिळते खूप प्रेक्षकांची पसंती ,या सीझन 5 ची रेटिंग आहे सर्वात ज्यास्त आज पर्यंत जेवढे पण सीझन झाले त्या पैकी या आठवड्यात प्रत्येक बिग बॉस च्या घरातील सदस्या ने केली आहे धमाल अभिजीत सावंत ने साडी आणि मेक अप करून केला कल्ला तर बिगबोस नी अभिजीत चे नाव अभिलाषा सावंत आसे संबोधले.

अभिजीत सावंत चा आता पर्यंतचा बिगबॉस मराठी च्या घरातील प्रवासा बद्दल

अभिजीत सावंत हे नाव संपूर्ण महाराष्ट्रा सोबत संपूर्ण भारताला माहिती आहे . पहिला इंडियन आयडल विजेता आहे सोनी टीव्ही ने आयोजित केलेल्या या गाण्याच्या रियालीटी शो ला सर्वात ज्यास्त प्रतिसाद मिळाला होता आणि या शो चा अभिजीत हा विजेता होता. अभिजीत ने अनेक मराठी हिन्दी चित्रपटा साठी गाणे गायले आहे .तसेच त्याचे स्वताचे काही गाण्याचे अल्बम आहेत . त्याचे इंडियन आयडल चे मोहोबत्ते “मोहब्बतें लुटाऊंगा मै छेड़ के मन का साज़ साज़” हे खूप ज्यास्त प्रसिद्ध झाले होते.

अभिजीत आता बिग बॉस मराठी या रियलिटी शो चा अविभाज्य भाग बनला आहे.तो ज्या पद्धतीने खेळत आहे कधी एकता ,कधी ग्रुप सोबत सर्व मित्र परिवार सोबत हसत खेळत एक सयमी खेळाडू तसाच चाणाक्ष ,हुशार म्हणून सुद्धा त्याची ओळख बनली आहे

नेतृत्व करणे याच कौशल्य अभिजीत याच्या कडे आहे

अभिजीतने बिग बॉस मराठी च्या घरातील गटकार्यांमध्ये अनेक वेळा नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. मनोरंजन क्षेत्रातील त्याचा अनुभव त्याला परिपक्व दृष्टिकोन देतो, ज्यामुळे तणावाच्या प्रसंगांमध्ये तो शांत आणि सयमी राहतो ज्या मुळे तो घरातील कोणतेही कार्य यशस्वी पणे पूर्ण करत असतो.घरातील अनेक सदस्य मग अंकिता ,वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी सुद्धा काही वेळेला अभिजीत चे सल्ले घेत असतात.

अभिजीत चा कल्ला पहाण्यासाठी क्लिक करा

www.jiocinema.com

बिग बॉस च्या घरामधील अभिजीत चा धोरणात्मक खेळ

अभिजीत सावंत हा तो विनाकारण कोणत्याही वादांमध्ये पडत नाही आज पर्यन्त 53 दिवस झाले तरी त्याने आपला सयंम कधी सोडला नाही आणि नेहमीच धोरणात्मक दृष्टिकोन ठेवतो. तो सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करतो आणि संघर्ष टाळतो जेणे करून प्रत्येक सदस्य शेवट पर्यन्त चांगल्या पद्धतीने खेळत राहील.

संगीत हा अभिजीत च्या जीवनातील अविभाज्य घटक आहे

अभिजीत हा एक गायक असल्या मुळे बिग बॉस च्या घरातील वातावरन हसत खेळत राहो व तनाव निर्माण निर्माण न होवो या साठी तो नेहमीच आपल्या सहकार्‍यांचे गाणे गाऊन मनोरंजन करत असतो. या मुळे त्याचा जो चाहता प्रेक्षक वर्ग आहे खुश होतो आहे .त्याने असेच मनोरंजन करत खेळावे अशी सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे,

गुरुवारच्या टास्क दरम्यान अभिजीत यांना साडी नेसवण्यात आली साडी घातल्यावर त्याने खूप मस्त नाचला सपूर्ण महाराष्ट्र त्याच्या या रुपाचे कौतुक करत होते बिग बॉस ने सुद्धा त्याला खूप प्रतिसाद दिला व बोलले yellow कार्ड नवीन सदस्य म्हणून अभिजीत ला अभिलाषा सावंत असे संबोधले या मुळे बिग बॉस मराठी चा प्रेक्षक वर्ग वाढला आहे

संग्राम चौघुले यांना घ्यावा लागला बिग बॉस च्या घरातून निरोप

संग्राम हे एक वाइल्ड कार्ड सदस्य आहेत त्यांची गेले दोन आठवडे ते यशस्वी पण उत्तम गेम खेळत होते त्याच्या येण्यामुळे बिग बॉस च्या घरातील अरबाज वैभव निक्की हे एक टास्क खेलेते वेळी संग्राम यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्या मुळे त्याला या पुढे विश्रांती ची गरज आहे आणि ती या घरा मध्ये मिळणार नाही ,तसेच संग्राम हे एक खेळाडू आहेत ते अनेक वेळा भारताचे बॉडी बिल्डिंग शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहेत आणि पुढे करणार आहेत त्याच्या भविष्या साठी त्यांना हा गेम हे घर इथेच सोडावे लागणार आहे अशी सूचना बिग बॉस यांनी दिली

आज रविवार होणार अजून एक सदस्य घरं बाहेर जाऊ शकतो

या आठवड्याच्या एलिमिनेशन साठी जे स्पर्धक होते त्यांची नवे आहेत अरबाज पटेल,निक्की तांबोळी ,वर्षा उसगावकर ,सूरज चव्हाण आणि जानवी या पैकी आज एक सदस्य हा घरा बाहेर जाणार आहे.आज होणार आहे तो राऊंड अनेक दावे लावले जात आहेत की या वेळी वर्षा ताई किवा जानवी या वेळी घरं बाहेर जातील पण आजचा प्रमो पाहून वाटत आहे निक्की आणि अरबाज पैकी एकजण आज घरं बाहेर जाणार आहे कोण आहे तो सदस्य आपल्या ल ही उस्तूकता आहे कोणाला मिळणार भाऊ च्या धक्क्या वर धक्का आजच्या भागात पाहूया .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed