मुंबई : “पाणी” या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला .मराठी चित्रपट श्रुष्टि तिल एक प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांचे चिरंजीव व अभिनेते आदिनाथ कोठारे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे . चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे.राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपांनीच्या एकत्रित बॅनर खाली हा सिनेमा बनला आहे.
कोण पाहाला मिळणार या चित्रपटात ?
चित्रपट हा एका खर्या गोष्टीवर आधारित आहे त्या मुळे आदित्य कोठारे या मध्ये अभिनय करताना सुद्धा दिसणार आहे.सुबोध भावे मराठी इंडस्ट्री मधील लोकप्रिय अभिनेता सुद्धा दिसणार आहेत.या चित्रपटात प्रमुख अभिनेत्री च्या भूमिकेत रुचा वैद्य दिसणार आहे रजित कपूर,नितीन दीक्षित, मोहनाबाई, विकास पांडुरंग पाटील,किशोर कदम, सचिन गोस्वामी,श्रीपाद जोशी,
खर्या आयुष्यातील एका संघर्ष योध्याची ही गोष्ट आहे ?
पाणी म्हटलं की मराठवड्यातील दुष्काळ आठवते नेहमीच,सखल भाग कमी झाडी असे अनेक कारण ज्या मुळेया भागात पाणी टंचाई असते.कमी पाऊस पडल्या मुळे शेती पुरेशी होत नाही.रोजगार मिळवण्यासाठी गावातील लोक शहरा कडे वळली परिणामी गाव ओस पडायला लागली आहेत.या सरवण मध्ये मराठवाड्याला आशेचा बींदू ठरला तो म्हणजे हनुमंत केंद्रे लोक त्यांना आता “मराठवाड्याचा जलदूत“म्हणून संबोधतात
काय आहे हनुमत केंद्रे यांची जीवन गाथा आणि पाणी चित्रपटाची कथा ?
सामान्य शेतकरी कुटुंबात हनुमत केंद्रे यांचा जन्म झाला . घरची परिस्थिति गरिबीची ,त्यातून सर्व शेतीवर अवलंबून शेती चांगली पिकली तरच शेतकर्याला खायला अन्न मिळत असत.मराठवड्यातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय तर शेतीला ला पाणी कधी मिळणार याच चिंतेने संपूर्ण मराठवड्यातील शेतकरी हताश झाला होता. मनासारखी शेती होत नाही शेती पुरक पाऊस पडत नाही त्या मुले प्रत्येकाच्या घरी रोजच्या खाण्याची टंचाई होत त्या मुळे अनेक शेती सोडून गाव सोडून रोजगारा साठी शहरी भागात जायला लागली परिणामी शेती ओस पडली गावात मोजकीच लोक राहू लागले
हनुमत केंद्रे यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे ठाण मांडले होते,अथक प्रयन्त करून या वर मार्ग शोधला तो काय होता ,हे सर्व करताना त्यांची प्रेम कहाणी कशी बनली हा सर्व प्रवास कसा घडला पाहायचा आहे तर नक्कीच सिनेमा घरात जाऊन पहा.अमीर खानचा सत्य मेव जयथे या कार्यक्रमाने प्रथम हनुमंत यांच्या कामाची 2012 मध्ये दाखल घेतली होती त्या नतर त्यांचा प्रवास ,लढाई त्यांची संपूर्ण जगाला माहीत पडली,हनुमत यांनी पाणी आडवा पाणी जिरवा च सखोल अभ्यास करून आपल्या गावा सोबत इतर गावांचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवला आहे .मराठ वाड्यात पाणी पिण्यासाठी सुद्धा 4 ते 5 किलो मिटर जावे लागत आज त्यांचा प्रयत्न मुळे सर्व प्रामुख्याने स्त्रियांचा त्रास वाचला आहे.त्याच्या कृतीचे आता अनुकुरण सर्व मराठ वाडयात हॉट आहे.
या चित्रपटाची निर्मिती ही प्रियंका चोप्रा हिच्या पर्पल पेबल पिक्चर्स च्या राजश्री मराठी यांच्या बॅनर खाली झाली आहे.प्रियंका चोप्रा आणि सिधार्थ चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत महेश कोठारे सुद्धा या मध्ये सह निर्माते म्हणून काम केले आहे . प्रियंका या चित्रपटा बद्धल बोलत असताना म्हणते आम्ही रियाल लाइफ हीरो खर्या आयुष्यातील हीरो ची स्टोरी नेहमीच करण्यासाठी ऊस्तूक असतो,
महेश कोठारे यांनी केले कौतुक आपल्या मुलाचे आदिनाथ यांचे
महेश कोठारे मराठी हिन्दी चित्रपट श्रुष्टि तिल मोठ नाव आहे अनेक सिनेमे त्यांनी बनवले आहेत ते या चित्रपटच्या डायरेक्शन बद्दल बोलताना म्हणाले आज मी खुप खुश आहे माझी आमची परंपरा आता आदिनाथ चालवत आहे पण कोणाचीही मदत न घेता एक खुप छान चित्रपट त्याने बनवला आहे,या साठी त्याने खुप मेहनत घेतली आहे . या एक चित्रपटा मध्ये त्याला अभिनय पण करायचा होता आणि डायरेक्शन पण करायचे होते त्याने ते 100 % केले आहे
आदिनाथ सुद्धा भाऊक झाला जेव्हा एक मुलाखत चालू होती आपल्या वडिलांकडून त्याला मिळालेलं हे कौतुकाचे शब्ध खुप काही सांगून गेले शेवटी आदिनाथ यांनी सर प्रेक्षक वर्गाला निवेदन करत संगितले आम्ही आमचे शंभर टक्के गोदान दिले आहे आता तुमची वेळ आहे या चित्रपटाला दाद द्यायची .एक खर्या आयुष्यातील खर्या हीरो च्या कथे ला नक्कीच यश मिळेल आही पूर्ण पने आशा संपूर्ण पाणी टिम निर्माता ,स्टारकास्ट आहे. एक साधी प्रेम कहाणी सोबत एक प्रेरणादायी प्रवास या सिनेमात नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल
१८ ऑक्टोबर पासून चित्रपट सर्व सिनेमा घरात पायाला मिळणार लवकर आपण ही आपली बुकिंग करा खाली लिंक पहा
[…] प्रमोट करने पोहची फिल्म “पानी ” की टिम और फिल्म “फुलवंती” की […]